Activities

आपल्या प्रकल्पात अकोला कलेक्टर श्रीमती निमा अरोरा यांची सदिच्छा भेट झाली. त्यांच्या शुभ हस्ते 135 क्रमांकाचे बाळ अहमदाबाद येथील परिवारास दत्तक देण्यात आले. 

 

तसेच अकोला s. P. श्री जी श्रीधर यांची सुद्धा भेट झाली. मुलांना मिळालेल्या संधी करण्याचे मार्ग दर्शन केले.