यावर्षी गायत्री बालिकाश्रम मधील एकूण बारा मुली दहावीला होत्या. पैकी खालील मुलीं दहावीच्या परीक्षेत उत्तम गुण घेऊन उत्तीर्ण झाल्या आहेत. आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या तसेच प्रेमाची गरज असलेल्या गायत्री बालिकाश्रम मधील मुलींनी आलेल्या अडीअडचणीवर मात करून गायत्री बालिकाश्रम यांच्या संचालक मंडळाच्या मार्गदर्शनात तसेच शाळेमधील शिक्षक वृंदांच्या अथक प्रयत्नाने व पारखे सरांच्या मार्गदर्शनाने यश संपादन केले आहे. यश संपादन केलेल्या सर्व मुलींचे मनःपूर्वक अभिनंदन
करिष्मा वाकोडे – ६६.८०% लक्ष्मी सोनोने – ६४.२०%. मीनाक्षी गवई – ६२.४०%. काजल वाकोडे – ५७.८०%. धनश्री वाघमारे – ५४.६०%. कल्याणी शिंगाडे – ४९.४०% कविता इंगळे – ५२.००%. खुशी दिक्षित – ४४.२०%. राणी शिंदे – ४२.२०%. काजल वानखडे – ४०.६०%.